Category: WHATSAPP BREAKUP STATUS MARATHI

Hruday Todtat Lok

हृदय आणि Charger कुणालाच देवू नका,
तोडतात लोकं…

Ignore Karnyachi Kala Shikli Ki

एकदा Ignore करण्याची कला शिकली ना
की त्रास पण खूप कमी होतो…

Tech Fasavtat Jyanchyavar Bharosa Asto

अनेकदा तेच लोकं फसवतात,
ज्यांच्यावर आपला सर्वात जास्त भरोसा असतो…