Real Fact of Life in Marathi

अडचणीत लोकांना मदत करा ते तुमची आठवण काढतील पुन्हा अडचणीत आल्यावर…

Tu Mala Sodun Dilyavar

तू असं नको समजु की तू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही, अग वेडे आज ही त्या मुली जगताहेत ज्यांना मी तुझ्यासाठी सोडलं होतं…

Ek Satya

एक सत्य १०० रूपये कमावल्याच्या आनंदापेक्षा १० रूपयाची फाटकी नोट खपवल्याचा आनंद मोठा असतो…

Prem Tyachyavar Karave Jyala aapan Aavdato

प्रेम त्याच्यावर करावे, ज्याला आपण आवडतो, नाहीतर आपल्या आवडीसाठी, आपण उगाच आयुष्य घालवतो…