Aayushyat Tya Vyaktila Kadhich Dukhvu Naka

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका, जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…

Premat Khotepana Nasava

खोटेपणात प्रेम असावे, पण प्रेमात खोटेपणा नसावा…

Tu Kuthe Hi Asli Tari Mazya Javal Aahes

तु कुठेही असली तरी माझ्या जवळ आहेस, तु कशीही असलीस तरी आजही माझी आहेस…

Tu dilelya dukhane mala barech kahi shikawale

तु दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले, जग हे कसे असते शेवटी तुच मला दाखवले…