Ekatra Bolnyane Vaad Mittat
एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा, एकमेकांशी बोलण्याने वाद मिटतात…
एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा, एकमेकांशी बोलण्याने वाद मिटतात…
नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते, तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता, तुमचा हात रिकामा करीत असते…
असं काम करा की, नाव होऊन जाईल.. नाही तर, असं नाव करा की, लगेच काम होऊन जाईल…
ऐकणं महत्वाचं आहेच, पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे ते आचरणात आणणं.. किती ऐकलं यापेक्षा आचरणात किती उतरवलं, यावरच माणसाचं यशापयश अवलंबून असतं…