Sadhyachi Stithi Badlel
कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून, त्याच्या भविष्याची टर उडवू नका.. कारण, काळ इतका ताकदवान आहे कि, तो एका सामान्य कोळशालाही हळू हळू हिऱ्यात बदलतो…
कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून, त्याच्या भविष्याची टर उडवू नका.. कारण, काळ इतका ताकदवान आहे कि, तो एका सामान्य कोळशालाही हळू हळू हिऱ्यात बदलतो…
दुसऱ्यासाठी डोळ्यात पाणी आलं कि समजावं, आपल्यात अजुन माणुसकी शिल्लक आहे…
अशा माणसाला कधीच गमावू नका, ज्याच्या मनात तुमच्याविषयी, आदर, काळजी आणि प्रेम असेल…
प्रेम आणि विश्वास, कधिच गमावु नका.. कारण, “प्रेम प्रत्येकावर करता येत नाही..” आणि, “विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही..”