Aayushyatil Sarvat Sopa Niyam
आयुष्यातील सर्वात सोपा नियम: जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते, ते इतरांसोबत करू नका… शुभ प्रभात!
आयुष्यातील सर्वात सोपा नियम: जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते, ते इतरांसोबत करू नका… शुभ प्रभात!
अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका.. नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका…
विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं.. इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसतं…
माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता, आणि हृदयात गरिबीची जाण, असली की, बाकी गोष्टी आपोआप घडत जातात…