Kuni Jar Aaplyala Chidvat Asel

कुणी जर आपल्याला चिडवत असेल किंवा जळवत असेल तर आपण चिडायचे नाही किंवा त्याला आपल्याला काही त्रास होतोय असेही दाखवायचे नाही, म्हणजे त्याला हवी असलेली नेमकी प्रतिक्रिया आपण देतच नाही, आणि त्याच चिडवणं आपोआपच थांबते… आपण जर चिडलो तर तो जिंकला असे त्याला वाटेल, म्हणून त्याला आपण नेहमी खुश आहोत हे दाखवा म्हणजे तुम्ही जिंकाल…

Bhutkal Satat Dokyat Thevla Tar

भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर, आपण आपला वर्तमानकाळ बिघडवत असतो.. म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून, पुन्हा नव्याने कामाला लागलं पाहिजे…

Nirnay Barobar Ki Chuk

चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो.. आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास… म्हणून निर्णय बरोबर कि चूक याचा विचार करायचा नाही, निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं… ( कारण निर्णयच न घेणं हे सगळ्यात चूक असतं )

Chinta Karne Mhanje Murkhpana

भूतकाळाच्या आठवणीत रमून, भविष्याची चिंता करणे याला मूर्खपणा म्हणतात…