Aajache Kaam Aattach Kara

उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा…

Dusryala Dukh Hoil Ase Vagu Naka

आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका…

Dukh Visra Ani Hasat Raha

दु:ख कवटाळत बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत रहा…