Ya Tin Goshti Kadhich Visru Naka

कर्तव्य, कर्ज, उपकार या ती गोष्टींचं कधीच विस्मरण होऊ देऊ नये…

Swatabaddal Vait Vichar Karu Naka

आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट विचार करू नका कारण, देवाने या कामाचा ठेका नातेवाईक आणि शेजारच्यांनी देऊन ठेवलाय…

Jeevnat Kahich Kayamswarupi Naste

जीवनात काहीच कायमस्वरूपी नसते.. नाही चांगले दिवस, नाही वाईट दिवस…

Chukiche Nirnay Anubhav Detat

योग्य निर्णय घ्यायचे, तर हवा अनुभव.. जो मिळतो, चुकीचे निर्णय घेऊनच!