Garibi Status, Quotes, Shayari Marathi | गरीब शायरी स्टेटस मराठी

Garib Quotes in Marathi: मित्रांनो ये लेखामध्ये आम्ही आपणास गरीबी स्टेटस मराठी, परिस्थिती स्टेटस मराठी, गरीब शायरी मराठी तसेच Garibi Quotes in Marathi सादर केले आहेत. समाजात गरीब श्रीमंत हा भेदभाव चालूच राहणार कारण श्रीमंती जोपर्यंत आहे तोपर्यंत गरिबांची किंमत हि कमीच केली जाणार. गरिबी हा माणसाचा दोष नाही तर तो श्रीमंतांच्या मानसिकतेचा रोग आहे. माणूस तनाने गरीब असला तरी चालेल पण मनाने मात्र श्रीमंत असला पाहिजे. विचारांनी श्रीमंत असला पाहिजे. माणूस गरीब हा परिस्थिती मुळे ठरतो, तोच माणूस जर श्रीमंत घरात जन्मला तर श्रीमंत म्हणून ओळखला जातो. ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग! पण तुम्ही गरीब घरात जन्माला आला आणि गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचा …

Read more

Kontyahi Mansala Adchanit Japa

कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल…

Swatacha Bachaav Karnyacha Upay

स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे, समोरच्यावर टीका करणं…

Aaplyala Khali Khechnare Lok

नेहमी लक्षात ठेवा.. : आपल्याला खाली खेचणारे लोक, आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात…!