संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा | Sanakashti Chaturthi Hardik Shubhchha

सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..! संकष्टी हा कृष्ण पक्षातील चतुर्थीला येणारा दिवस. संकष्टी चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असेही म्हंटले जाते. वर्षातून १२ संकष्टी चतुर्थी येतात. गणेशाच्या प्रत्येक मंदिरात हा दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. गणेशाचे भक्त यादिवशी दिवसभर उपवास करून चंद्रोदयानंतर चंद्राला व गणपतीला नैवेद्य दाखवून हा उपवास सोडतात. मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हटले जाते. या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही खास संकष्टी चतुर्थी शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. या लेखात दिलेले संकष्टी चतुर्थी शुभेच्छा फोटो तुम्हाला नक्की आवडतील अशी आशा बाळगतो. आज संकष्टी चतुर्थी! आजच्या या मंगल दिनी, सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत.. हीच गणरायाच्या चरणी …

Read more

Independence Day Quotes in Marathi | Happy Independence Day Marathi

15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन ( Independence Day ) म्हणून साजरा केला जातो. आज भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली. ब्रिटिशांनी भारतावर 200 वर्षे राज्य केले आणि भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, बाळ गंगाधर टिळक, गोपाल कृष्ण गोखले, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपत राय आणि महात्मा गांधी यांच्यासारख्या अनेकांनी देशाला त्यांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठीअतोनात प्रयत्न केले. यासाठी या वीरांनी आपले रक्त सांडून अनेक प्रकारची आंदोलने केली होती. त्यांचे अतुलनीय योगदान आपण कधीही विसरू शकणार नाही. या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला आणि हा दिवस त्या स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्यासाठी …

Read more

Happy Mothers Day Marathi Images, Quotes, Messeges

आईच्या लाडक्या लेकांना मदर्स डे च्या शुभेच्छा! मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. आई ही सर्व जगाची जननी आहे, आईमुळेच तर या जगाचे अस्तित्व आहे. स्त्री नसती तर ही सृष्टी चाललीच नसती. तुम्हा आम्हाला हे जग बघायला मिळाले नसते. आई निसर्गाचा एक अविष्कार आहे. प्रेमळ, काळजी करणारी, आपल्याला दुःखात बघू न शकणारी, आपली प्रगती करणारी, आपल्याला काळजाच्या तुकड्याप्रमाणे जपणारी अशी आई निसर्गाचे एक वरदान आहे. तिच्या कर्तृत्वाची परतफेड आपण कधीही करू शकत नाही, परंतु तिला आज मदर डे ला तिने केलेल्या प्रेमाची परतफेड म्हणून तिला मातृदिनाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका. Matrudinachya Hardik Shubhechha घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही, जीवनात “आई” …

Read more