Shubh Guruwar Shubh Sakal

संपूर्ण जग प्रेमळ होईल असे प्रेम करा कारण मनुष्यजन्म फक्त एकदाच आहे जीवनात पैसा कधीही मिळवता येतो, पण निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही… शुभ गुरुवार शुभ सकाळ !

Shubh Sakal Shubh Guruvar

श्री स्वामी समर्थ गुरु देव दत्त कौतुकाची तुम्ही जितकी जास्त अपेक्षा धराल तितके निंदेचे भय तुम्हाला जास्त वाटेल, भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे… शुभ सकाळ शुभ गुरुवार!

Shubh Sakal Shubh Budhwar

पांडुरंगा माझ्या माणसांवर सदैव तुझी कृपा दृष्टी राहू दे मनी तुझा भाव ओठी तुझे नाव राहू दे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा… राम कृष्ण हरी विठ्ठल रुक्मिणी शुभ सकाळ शुभ बुधवार !

Shubh Budhwar Shubh Sakal

आयुष्यात अनेक लोक येतात आणि जातात, पण जे आपले असतात ते कायम आपल्या सोबतच राहतात… तुमचा दिवस मजेत जावो… शुभ सकाळ शुभ बुधवार !