Shubh Sakal Shubh Budhwar

पांडुरंगा माझ्या माणसांवर
सदैव तुझी कृपा दृष्टी राहू दे
मनी तुझा भाव ओठी तुझे नाव राहू दे
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा…
राम कृष्ण हरी
विठ्ठल रुक्मिणी
शुभ सकाळ शुभ बुधवार !