महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Maharashtra Din Wishes & Quotes Marathi

Maharashtra Day Quotes in Marathi सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्ही जर महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा शोधत असाल तर आपण योग्य जागेवर आला आहात. Here you can read 50+ Maharashtra Din Wishes in Marathi. This Maharashtra Day Wishes will help you to wish your near ones. We have added more beautiful Maharashtra Din Shubhechha Images on this page. You can share these wishes with your friends & families via social media like WhatsApp, Twitter, or Facebook by saying Happy Maharashtra Day to all of them. Maharashtra Din Wishes Marathi आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा आम्ही जपतो आमची संस्कृती …

Read more

Tu Majhi Nasli Tari

तू माझी नसली तरी, मी तुझाच आहे.. कारण तू महाराष्ट्राची आहे, आणि महाराष्ट्र माझा आहे… जय महाराष्ट्र!

Garja Maharashtra Majha

माझा माझा महाराष्ट्र माझा, मनोमनी वसला शिवाजी राजा, वंदितो या भगव्या ध्वजा, गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा, आस्मानाच्या सुलतानीला, जवाब देती जीभा.. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा.. जय जय महाराष्ट्र माझा… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!