Koni Sad Post Upload Karat Asel Tar
जर एखादी व्यक्ती सतत Sad Post Upload करत असेल. तर ती व्यक्ती पागल किंवा देवदास नसते. खरं प्रेम करण्याची, आयुष्यभराची ती शिक्षा असते…
Latest Sad Shayari in Marathi Language only on Hindimarathisms. We always update Marathi Sad Status Quotes ( दुःख शायरी ) in this category so you will get the Latest & New Dukh Status in Marathi. Send Sad SMS texts or pictures in Marathi to your friends & impress them. Enjoy our Best Sad SMS Collection in Marathi & Share Dukhi Shayari images in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Sad SMS is also known as Sad Shayari in Marathi, Sad status, Or Sad Quotes in Marathi.
तुम्ही जर मराठी दु:खी शायरी च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच दु:ख संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी Sad शायरी, दु:ख SMS चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.
जर एखादी व्यक्ती सतत Sad Post Upload करत असेल. तर ती व्यक्ती पागल किंवा देवदास नसते. खरं प्रेम करण्याची, आयुष्यभराची ती शिक्षा असते…
तुझ्या सोबत खूप बोलावं वाटतं, पण आता स्वतःच्या मनाला थांबवलं मी, कारण तुझा स्वभाव आधिसारखा राहिला नाही…
माझ्या जीवनातील सर्वात आवडता क्षण माझा मृत्यू, तेव्हा लोकं माझ्याकडे बघतील पण मी लोकांकडे बघणार नाही…
दुःख नेहमी आपलेच देतात, कारण परक्यांना काय माहित, तुम्हाला सर्वात जास्त त्रास कोणत्या गोष्टीचा होतो…