Affair Status Msg Marathi

बेमालूमपणे उरी माझ्या बघ वार झाला, जो कालपर्यंत होता तिचा मित्र आज तिचा तो यार झाला.. वाट जी बघत होता तो आमच्या भांडणाची, तिच्या सोबतीला पहिल्या हाकेतच तो तयार झाला.. मित्र बनून प्रियकर बनणं सोप्पं असतं.. प्रियकर बनून नवरा बनणं हे सुद्धा सोप्पं असतं.. कठीण असतं ते, नवरा बनून प्रियकर राहणं आणि बायकोला मैत्रिणीसारखं समजून घेणं.. हे जेव्हा आणि ज्याला जमतं त्या नवऱ्याला – ‘ सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणीची ‘ आणि बायकोला – ‘ समजून घेणाऱ्या मित्राची ‘ गरजच भासत नाही.. Extra Marital Affair Quotes in Marathi

Fake Friends Status Quotes Marathi

वेळेला कोण धावून येत नाही आणि वेळ निघून गेल्यावर बोलतात, मला सांगायचं होतं कि, मी आलो असतो..

Sad Love Quotes Marathi | Heart Touching Love Shayari & Status Marathi

सगळं काही सहन करेन पण Feelings सोबत केलेला मजाक कधीच नाही.. एकवेळ सिंगल रहा, पण माझ्यावर प्रेम कर अशी भीक मागू नका.. आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल, पण आपण असल्याने कोणी नाराज नाही झालं पाहिजे…!! स्वतःमध्येच खुश राहायचं.. जिथे किंमत नाही तिथे जायचं नाही, मग ते कोणाचे घर असो किंवा मन..!! लांब रहायला आवडतं मलाा त्या लोकांपासून, ज्यांना माझ्या असल्याने किंवा नसल्याने काही फरक पडत नाही..!! काही गोष्टी कधीच विसरता येत नाहीत जसं कि लोकांनी केलेले खोटे Promises! तुम्ही त्याला प्रेम पण कसं काय म्हणू शकता, जे तुम्हाला एकाकडून नाही भेटलं, तर लगेच दुसऱ्याकडून Expect करतात.. कसं काय विसरून जाऊ तिला.. मरण माणसाला …

Read more

ektepana marathi status

एकटे पणाची इतकी सवय झालीये. कि आता, कोणाच्याही सोबतीची पण.. भीती वाटते…