Matlabi Duniya Aahe Sambhalun Raha
लोक फायदा असेल तर सोबत राहतात. फायदा संपला कि, तू कोण आणि मी कोण? मतलबी दुनिया आहे सांभाळूनच राहा…
लोक फायदा असेल तर सोबत राहतात. फायदा संपला कि, तू कोण आणि मी कोण? मतलबी दुनिया आहे सांभाळूनच राहा…
कोणी आपल्याला फसवलं या दुःखापेक्षा, आपण कोणाला फसवलं नाही, याचा आनंद काही वेगळाच असतो…
दुःखात देवाला आठवण्याचा हक्क, त्यांनाच असतो. ज्यांनी सुखात त्याचे.. आभार मानलेले असतात…
खूप Strong असतात ती लोकं. जे सर्वांपासून लपून, एकट्यात रडतात…