Maghar Ghenya Aivaji Sanghrashachi Tayari Kara
परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलयुग आहे.. इथे खोट्याला स्वीकारलं जातं, आणि खऱ्याला लुटलं जातं…
परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलयुग आहे.. इथे खोट्याला स्वीकारलं जातं, आणि खऱ्याला लुटलं जातं…
रागावलेली व्यक्ती रागाच्या भरात काहीही बोलू शकते, पण आपले कधीच वाईट नाही करू शकत. कारण त्या व्यक्तीच्या रागात काळजी, आणि मनात प्रेम असते…
कधीच कोणाला Time दे म्हणून Force करू नका. जर त्याला तुमची खरंच काळजी असेल तर.. तो तुमच्यासाठी Time काढेलच…
सर्वात मोठं वास्तव.. लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात, परंतु वाईट ऐकल्यावर मात्र, लगेच विश्वास ठेवतात…