Rain Marathi Status
थोडेसे अश्रू आणि खूप सारे हसू, खूप सारी मस्ती आणि थोडासा रुसवा, पण नको अंतर आणि नको कधी दुरावा, पहिल्या पावसा सारखा असु दे आपल्या मैत्रीचा ओलावा…
Latest Rain SMS in Marathi Language only on Hindimarathisms. We always update Marathi Rain Status & Wishes (पाऊस शुभेच्छा) in this category so you will get Latest & New Rain SMS in Marathi. Send Monsoon SMS texts or pictures in Marathi to your friends & share the joy of Rainy Days with them. Enjoy our Best Rain SMS Collection in Marathi & Share Rain SMS in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Happy Monsoon!
Rain SMS is also known As पावसाच्या Shubhechha, Rain Shayari in Marathi, Paus Status Or Rain Quotes in Marathi
तुम्ही जर मराठी Paus SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच पाऊस संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी पावसाळा शुभेच्छा, रेन SMS चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.
थोडेसे अश्रू आणि खूप सारे हसू, खूप सारी मस्ती आणि थोडासा रुसवा, पण नको अंतर आणि नको कधी दुरावा, पहिल्या पावसा सारखा असु दे आपल्या मैत्रीचा ओलावा…
थंड हवा, ढगाळ आकाश, धुक्यात डोंगर आणि मातीचा गंध, कड़क चहा, चिंब भिजायला तयार रहा, पहिल्या पावसाच्या पहिल्या शुभेच्छा…! [featuredbox] कदाचित तुम्हाला पहिल्या पावसाचा हा ऍनिमेटेड संदेश देखील आवडेल Visit – नक्की पहा[/featuredbox]
पाउस पडला अणि भिजलो मी, वा! वा! पाउस पडला अणि भिजलो मी, वा! वा! अरे पुढे काय झाले? काय होणार होते? उन् पडले अणि सुकलो मी!
रिमझिम पावसात तुला वाटत असेल चिंब भिजावे, पाणी उडवत गाणी गातांना कोणीतरी खास भेटावे हो ना? ए हो बोल ना!! लाजायचं काय त्यात प्रत्येक “बेडकाला” असेच वाटते.