Kunihi Choru Shakat Nahi Ashi Sampatti

कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.. ती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”…

Je Whatsapp Cha Last Seen Hide Kartaat

जे लोक Whatsapp चा Last Seen Hide करतात, त्यांना माझा एक प्रश्न आहे? आरे नक्की कुणाला घाबरता तुम्ही..?

Aayushya Khup Boring Jhal Deva

आयुष्य खूप Boring झालं देवा, उचल एकदाच.. आणि टाक नेऊन गोव्याच्या बीचवर…

Balipratipada Padvyachya Khup Khup Shubhechha

तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी, तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी, बलिप्रतिपदा पाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!