Swatachi Chuk Disat Nahi

या जगात सगळ्या गोष्टी सापडतात. पण.. स्वतःची चूक, कधीच सापडत नाही…

Ignore SMS Marathi

खूप त्रास होतो जेव्हा ती व्यक्ती आपल्याला Ignore करते. ज्याच्यासाठी आपण साऱ्या जगाला.. Ignore केलेलं असतं…

Pratyek Mulila Asa Mulga Milava

प्रत्येक मुलीला असा मुलगा मिळावा.. जो लग्नाच्या दिवशी, तिला म्हणेल आज रडून घे, उद्यापासून मी तुला रडू देणार नाही…

Holi Marathi SMS

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा, रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे… होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा होळी मराठी SMS Holi Marathi Status