Shri Ram Navmichya Hardik Shubhechha

श्री राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे धाम आहे, एक वचनी, एक वाणी, मर्यादा पुरूषोत्तम, अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे… श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shwas Band Jhalyavar

असं ऐकलंय कि श्वास बंद झाल्यावर सोडून गेलेले पण, भेटायला येतात…

Khote Aikayala Tevha Maja Yete

खोटं ऐकायला तेव्हा मजा येते, जेव्हा सत्य अगोदरच माहित असतं…

Tumhala Shanti Havi Asel Tar

तुम्हाला शांती हवी असेल तर पहिल्यांदा पत्नी सांगते ते ऐकायला शिका. आपोआपच शांतीच्या दिशेने तुमची वाटचाल सुरु होईल. लक्षात ठेवा जगातल्या कुठल्याच पत्नीला आपल्या पतीचे वाटोळे व्हावे, त्याला त्रास व्हावा असे.. वाटत नाही, नवरा कसाही असला तरी…