Shant Attitude Status

इतिहास साक्षी आहे.. खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये…

Itka Ekata Rahayla Shikloy Ki

इतका एकटा राहायला शिकलोय कि.. आता कोणी आलं काय, आणि गेलं काय.. काहीच फरक नाही पडत…

Marathi Love Msg for Husband

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्मी असावं. मंगळसूत्र गळ्यात घालतांना तू डोळ्यात पाहून हसावं. कितीही संकटे आली तरी, तुझा हात माझ्या हाती असावा, आणि मृत्यूलाही जवळ करतांना.. देह तुझ्या मिठीत असावा…

Kimmat Paishala Naste

किंमत पैशाला कधीच नसते.. किंमत पैसे कमावतांना केलेल्या, कष्टाला असते…