Shabd Hasavtat Shabd Radavtat

शब्द हसवतात शब्द रडवतात शब्द लाजवतात शब्द भिजवतात शब्द रुसवतात शब्द मनवतात “जीवनातले खेळ” सारे शब्दानेच तर चालतात….

Ashi Konti Vastu Ahe Ji

अशी कोणती वस्तू आहे, जी मुली फक्त घालतात. आणि मुलं घालतात आणि खातात पण.? . . . . . चप्पल..!!

Tuzya Sobat SMS

आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ.. मी तुझ्या मागे असेन पण दुखामध्ये वळून बघू नकोस.. कारण, तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन…

Tujhi Aathavan Yete SMS

वर्षाच्या प्रत्येक महिन्याला, महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला, आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला, दिवसाच्या प्रत्येक तासाला, तासांच्या प्रत्येक मिनिटाला, मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला, आठवण येते तुझी मला, प्रत्येक क्षणा-क्षणाला…