Jay Bhim SMS in Marathi

मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने, शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने, अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने, माझे शत शत नमन त्याचे चरणी… जय भीम!

Ashi Maitri Kara Ki

असे हृदय तयार करा की, त्याला कधी तडा जाणार नाही, असे हास्य तयार करा की, हृदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही, अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही…

Maitri Ani Prem SMS

१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले, जगात मी हजर असतांना तू आलीस कशाला? तेव्हा मैत्री म्हणाली, “जिथे जिथे तू अश्रू  देऊन जाशील ते पुसायला”…