Aajobanni Dilela Ek Salla

आजोबांनी दिलेला एक सल्ला, सुरुवातीची २० वर्षे परिश्रम करून, ७० वर्षे आयुष्य आनंदात घालवले पाहिजे, नाहीतर २० वर्षे आनंदात घालवून, शेवटी ७० वर्षे कठीण परिश्रम करावे लागतात…

Garjenusar Jivan Jaga Ichhenusar Nahi

गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही, कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते, इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते…

Vat Pahnaryanpeksha Vat Lavnarech Khup Astat

वाट पाहणाऱ्यांपेक्षा वाट लावणारेच खुप असतात, जमिनीवर उभे राहून आकाशाला हात लावणारेच खुप असतात, सर्वांच्याच आयुष्यात दुःख भरभरुन असते, कारण सुख देणाऱ्यांपेक्षा दुःख देणारेच खुप असतात…

Pratyekashi Premanech Vagle Pahije

प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे, जे आपल्याशी वाईट वागतात, त्यांच्याशीही प्रेमानेच वागले पाहिजे, ते चांगले आहेत म्हणून नाही, तर आपण चांगले आहोत म्हणून…