Gudhi Padvyachya Hardik Shubhechha

नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी, नव वर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रूढी, रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण, प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन सुगंधीत जसे चंदन… तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !! गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा Gudhi Padvyachya Hardik Shubhechha Image

Haluvar Japun Thevlele Kshan

हळुवार जपून ठेवलेले क्षण, तेच माझ्या जगण्याची आस आहे, एकेक साठवून ठेवलेली आठवण, तिच माझ्यासाठी खास आहे…

Sone Ghya Sone SMS

पहाट झाली दिवस उजाडला, आला आला सण दसऱ्याचा आला, अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं, उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं…

Tujhya Aathvanimadhye Ramun Rahavse Vatate

आज तुझ्या आठवणींमध्ये रमुन रहावसे वाटते, तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जगावसे वाटते, किती छान झाले असते जर घड्याळाचे काटे माघे घेता आले असते, तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण पुन्हा नव्याने जगता आले असते…