Breakup Attitude Quotes in Marathi

माहिती आहे तुझ्या नजरेत मला, काहीच किंमत नाही.. पण माझी किंमत त्यांना विचार, ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही…

Ayushyat Ase Lok Joda Ki

आयुष्यात असे लोक जोडा की, जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील, कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही…

Lakhat Ek Mulgi

छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच, पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल…

Pratyek Muli Madhe Mala Tichach Chehra Disto

तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो… पण कसं सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो…