Chanduchya Baykoche Patra

चंदूच्या बायकोचे मराठी थोडे कच्चे असते. तिला पूर्ण विराम कोठे द्यायचं ते कळत नसते. तरी तिने चंदुला पत्र लिहिले आणि मग पूर्ण विराम देऊन टाकले मध्ये मध्ये ते असे. ☺ ☺ ☺ प्रिय प्राण नाथ, तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला. काल मुलगा झाला आजीला. दम्याचा त्रास होतो कुत्रीला. आज चार पिल्ले झाली मामाला. दाढी करताना ब्लेड लागली वहिनीला. दवाखान्यात अँडमीट केले बकरीला. हजार रुपयात विकले आत्याला. नमस्कार! तुमची लाडकी गंगू…

Tujhya Majhya Maitrine Aaple Pan Japlay

नात्यांचे स्नेह-बंध कोण शोधत बसलंय, जिवापेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय, तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपीत लपलंय, तुझ्या माझ्या मैत्रीने फक्त आपलेपण जपलंय…

Aai SMS Marathi

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी…

Matrudinachya Hardik Shubhechha !

डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते, डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रीण असते, डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते, डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, ती आई असते.. खरंच..! आई किती वेगळी असते.. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.. मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹 मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! प्रेमाची सावली म्हणजे आपली आई.. कष्ट करून आपले लाड पुरवणारी म्हणजे आपली आई.. स्वतः उपाशी राहून आपल्याला खायला देते ती आपली आई.. स्वतःच्या पदराला हाथ पुसत सांभाळून जा म्हणणारी आपली आई.. उन्हात सावली म्हणून उभी राहणारी आपली आई..! Matru Dinachya Hardik Shubhechha माझ्या जीवनातले सर्वात मोठे God Gift म्हणजे माझी आई..! मातृदिनाच्या …

Read more