Matrudinachya Hardik Shubhechha !

डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रीण असते,
डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते,
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, ती आई असते..
खरंच..! आई किती वेगळी असते..
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी..
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹


मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रेमाची सावली म्हणजे आपली आई..
कष्ट करून आपले लाड पुरवणारी म्हणजे आपली आई..
स्वतः उपाशी राहून आपल्याला खायला देते ती आपली आई..
स्वतःच्या पदराला हाथ पुसत सांभाळून जा म्हणणारी आपली आई..
उन्हात सावली म्हणून उभी राहणारी आपली आई..!


Matru Dinachya Hardik Shubhechha

माझ्या जीवनातले सर्वात मोठे
God Gift
म्हणजे माझी आई..!
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


पूर्वजन्माची पुण्याई असावी,
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला..
जग पाहिलं नव्हतं तरी,
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला..
जागतिक मातृदिनानिमित्त
सर्व मातांना मानाचा
त्रिवार मुजरा.. !!!


Matru Din Shubhechha in Marathi


मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

‘आ’ म्हणजे ‘आत्मा’ आणि ‘ई’ म्हणजे ‘ईश्वर’
आत्मा आणि ईश्वराचा संगम म्हणजे ‘आई’
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Matru Dinachya Hardik Shubhechha Photo


जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी आई..
जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
!! शुभ सकाळ !!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.