Zindagi Aisi Jiyo Ki

जिंदगी ऎसी जियो की, रब को पसंद आ जाये, दुनियावालों की पसंद तो रोज बदलती रहती है…

Funny Birthday Wishes For Friend in Marathi

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते.. ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते.. मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! वाढदिवसाच्या आणखी गंमतीदार शुभेच्छा पाहण्यासाठी या लिंक वर क्लीक करा = Funny Birthday Wishes in Marathi

Dandiya Joke

​दांडिया खेळताना ज्यांच्याकडे कोणी बघत पण नसतं… ☺☺☺ त्या मुली पण “परी हु मै” गाणं लागल्यावर असा Attitude दाखवतात, कि आता पंख बाहेर येतील आणि ह्या उडतीलच…

Hrudyachya Eka Bajus Jaga Majhi Asu De

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे, जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे, जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला, परंतु हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे…