Aavdtya Vyakti Pasun Man Dukhi Jhale Tar

आवडत्या व्यक्ती पासुन मन दु:खी झाले तर, हे वाक्य लक्षात ठेवा… दु:ख महत्वाचे असेल तर त्या व्यक्तिला विसरा, आणि व्यक्ति महत्वाची असेल तर दु:ख विसरा…

Ghetla Ticha Muka Tevha

घेतला तिचा मुका तेंव्हा, किती गोड गोड लाजली, आता रोज रोज मागते, एवढी कशी माजली…

Jevha Lok Tumchya Mage Boltat

जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की, तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात…

Sundar Divsachya Sundar Shubhechha

अंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते, उन्हात चालतांना सावलीची गरज असते, जीवन जगत असतांना चांगल्या माणसांची गरज असते, आणि तिच चांगली माणसे आता माझा शुभसंदेश वाचत आहेत… *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*