Manus Motha Zhala Ki

माणूस मोठा झाला की बालपण विसरतो..!! लग्न झाल्यावर आई-वडिलांना विसरतो..!! मुल झाल्यावर भावंडाना विसरतो..!! श्रीमंत झाल्यावर गरिबी व देवाला विसरतो..!! आणि म्हातारा झाला की पैसा विसरुन विसरलेल्यांना आठवतो…!!

Punyachi Mulgi Ani Conductor Joke

​एस टि स्टॅन्ड वर पुण्याची मुलगी आपल्या काॅलेज STYLE मध्ये तुच्छतेने बस कंडक्टरला विचारते, ☺ ☺ ☺ “हे डबडं केव्हा हलणार इथून?!” कंडक्टर: “कचरा भरल्यानंतर लगेच!” ☺ ☺ कारण कंडक्टर सोलापूरचा होता…

Breakup Relationship Sad Status Marathi

ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा, कारण नाते तोडणे सोपे आहे, पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे…

Tu Sobat Astanna

तू सोबत असतांना तुझे बोलणे ऐकायला आवडते.. तू सोबत नसतांना तुझे बोलणे आठवायला आवडते…