Kuni Kitihi Tras Dila Tari

कुणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी, त्रास करून घ्यायचा की नाही हे आपल्याच हातात असते…

Mala Kadhi Sodun Javu Nakos

आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस, काळजी घेईन तुझी पण मला कधी सोडून जाऊ नकोस…

Vel Lagla Tari Vaat Tujhich Pahin

वेळ लागला तरी चालेल, पण वाट तुझीच पाहीन, तू विसरली तरी चालेल, पण मी नेहमी तुझाच राहीन… तुझाच एक प्रेम वेडा !

Svathala Siddh Karnyachi Jidd Asavi

ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी…!!