Navra Bayko Lottery Joke
नवरा: जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील? बायको: अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल तु खुश मी पण खुश… ☺ ☺ नवरा: २० रुपयांची लागली आहे, हे घे १० रूपये आणि चल निघ…
नवरा बायको स्टेटस (Navra Bayko Status in Marathi) शोधताय? आम्ही सादर करत आहोत १०१+ नवरा स्टेटस आणि बायको स्टेटस खास तुमच्यासाठी. नवरा बायको हे नातंच प्रेमासाठी बनलंय. मनासारखा जोडीदार मिळाला कि सगळं जग जिंकल्यासारखं वाटतं, पण प्रेमामध्ये रुसवे फुगवे हि हवे असतात तरच प्रेम वाढतं. एकदा का लग्नाची गाठ पक्की झाली कि Navryasathi Shayari in Marathi आणि बायको साठी प्रेम संदेश शोधायला सुरवात होते. म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत नवरा बायको प्रेम (Navra Bayko Quotes in Marathi) शायरी. या शायरीचा उपयोग करून तुम्ही नक्कीच आपल्या जोडीदाराला इंप्रेस करू शकाल. प्रेम कितीही पक्के असले तरी ते जुने झाले कि त्यात तू तू मै मै होतेच आणि मग आपल्याला गरज पडू शकते (Navra Bayko Bhandan Quotes in Marathi) नवरा बायको भांडण स्टेटस ची.. ज्यात तुम्ही एकमेकांना समजवण्याचा प्रयत्न करता. भांडण मिटवण्याचा प्रयत्न करता. आशा आहे कि तुमच्यात काही भांडण ना होता तुमच्या प्रेमातील गोडवा कायम राहो..
If you are looking for Navra Bayko Love Status in Marathi then we have provided our best collection of Bayko Shayari Marathi, Bayko Quotes, Bayko Status Marathi for your wife. If you love your hubby and are still searching for the best Navra Quotes, Navra Status, Navra Shayari Marathi then Hindimarathisms.com will help you a lot. We have also provided here Navra Bayko sad status Marathi to help you to stop fighting within you & to patch your relationship & make your life happy.
नवरा: जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील? बायको: अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल तु खुश मी पण खुश… ☺ ☺ नवरा: २० रुपयांची लागली आहे, हे घे १० रूपये आणि चल निघ…
पत्नी: जानू सोमवार खरेदी, मंगळवारी हॉटेल, बुधवारी फिरायला, गुरुवारी जेवायला, शुक्रवारी पिक्चरला, शनिवारी पिकनीक, किती मस्त मजा ना…! ☺ ☺ पती: हो ना आणि रविवारी मंदीर.. पत्नी: कशाला? पती: भीक मागायला…!
नवरा: काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती.. बायको: एकटीच आली असेल? नवरा: हो तुला कसं माहीत? बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता… ☺☺☺
एकदा नवरा बायको खुप भांडत असतात, नंतर बायको लुंगी आणून नवऱ्याच्या अंगावर फेकते, बायको: बदला लुंगी… नवरा: (घाबरून) हे तु मराठीत बोललीस का हिंदीत…? ☺☺☺