Jeev Lavlelya Mansala Sodtana
जीव लावलेल्या माणसाला स्वतःपासून तोडतांना काय त्रास होतो हे फक्त, त्यालाच कळू शकते, ज्याने मनापासून खरे प्रेम केलेले असते…
जीव लावलेल्या माणसाला स्वतःपासून तोडतांना काय त्रास होतो हे फक्त, त्यालाच कळू शकते, ज्याने मनापासून खरे प्रेम केलेले असते…
तू माझ्यापासून दूर आहेस, हृदयापासून नाही.. तू माझ्यापासून दूर आहेस, डोळ्यांपासून नाही.. तू माझ्यापासून दूर आहेस, स्वप्नांतून नाही.. तू माझ्यापासून दूर आहेस, माझ्या आठवणींपासून नाही…
वाट तुझी पाहायची किती, कधी तुला कळणार? आयुष्य असे जगून, मी एकटाच किती झुरणार…?
दुरावा आहे पण, मन तर एकच आहे ना.. प्रत्यक्षात सोबत नाहीस, पण हृदयात तर तूच आहेस ना…