Tuzyashi Bolale Tar Divas Chaan Jato
तुझ्याशी थोडा वेळ जरी बोलले ना, तरी माझा पूर्ण दिवस छान जातो…
Latest Love Shayari in Marathi Language only on Hindimarathisms. We always update Marathi Love Status Quotes (लव शायरी) in this category so you will get Latest & New Love SMS in Marathi. Send Love SMS texts or picture in Marathi to your friends & impress them. Enjoy our Best Love SMS Collection in Marathi & Share Love SMS images in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Say I Love You to your Loved Ones. Love SMS is also knows as prem shubhechha, prem shayari in Marathi, Love status Or Love Quotes in Marathi.
तुम्ही जर मराठी लव SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच प्रेम संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी Love शायरी, प्रेम SMS चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.
तुझ्याशी थोडा वेळ जरी बोलले ना, तरी माझा पूर्ण दिवस छान जातो…
मला माहित आहे रे, तू दिवसभर Busy असतोस.. पण तू २४ तासातले, १०-१५ मिनिट तर बोलत जा ना माझ्याशी…
का कळत नाही तुला, माझंही एक मन आहे.. जे फक्त तुझी अन तुझीच, वाट पाहत आहे…
“गोपिका कितीही सुंदर असूदेत; मला मात्र माझी रुसणारी राधाच आवडते..!”