Tujhya Nava Nantar Majhe Naav Hech Swapn

एक स्वप्न, तुझ्या सोबत जगण्याचं.. एक स्वप्न, तुझ्या नावानंतर, माझं नाव लावण्याचं…

Gapp Ka Ahes Bol Na I Love You

मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय.. मग तरीही आपण, गप्प का आहोत… I LOVE YOU!

Tich Aapli Future Wife Asavi

हीच आपली Future Wife असावी, अशी तिची आणि आपली हि Sweet जोडी असावी, देवाने सुद्धा म्हणावं खरंच किती Lucky आहेत हे दोघे, कालपर्यंत GF BF होते आज Husband-Wife आहेत…

Pari Mala Hasri Milavi

गालावर खळी नको तिच्या, फक्त जरा हसरी मिळावी.. चंद्राइतकी सुंदर नकोच, फक्त परी लाजरी मिळावी…