Aavadti Vyakti Jevha Na Bolta Rahu Shakte

जेव्हा आपली आवडती व्यक्ती, आपल्याशी न बोलता राहू शकते.. या गोष्टीची जेव्हा आपल्याला जाणीव होते, तेव्हा अर्ध आयुष्य गमावल्यासारखं वाटू लागतं…

Prem Kay Aahe

भरपूर भांडून पण जेव्हा, एकमेकांसमोर येता.. आणि एका, Smile मध्ये सगळं काही ठीक होतं, ते प्रेम आहे…!

Tu Bolat Nahis Tevha

तुझ्यावर प्रेम आहे का नाही हे, माहिती नाही.. पण तु जेव्हा, माझ्याशी बोलत नाहीस ना, तेव्हा खरंच, मला करमत नाही… I Miss You!

Jyanche Hruday Konitari Todale Aahe

कधीतरी त्यांना पण साथ देऊन बघा ज्यांचं हृदय, आधीच कोणीतरी तोडलं आहे.. ते आयुष्यात तुम्हाला, कधीच नाही सोडणार…