Khare Prem Nashibaat Asave Lagte

खरे प्रेम कधी कोणाकडून, मागावे लागत नाही.. ते शेवटी आपल्या, नशिबात असावं लागतं…

Prem Ase Karave Ki

प्रेम असं करावं की, प्रेयसी किंवा प्रियकराने, एकमेकांची साथ सोडताना, १००० वेळा विचार करावा, मी तिची साथ सोडतोय की, स्वतःचा जिव घेतोय…

Premat Rusayche Naste

प्रेम हे दोन जीवाचं नातं असतं, दोघांनी ते नातं समजुन घ्यायचं असतं, छोटयाश्या कारणाने कधी रुसायचं नसतं, कारण? प्रेम जीवनात खुप कमी नशिबवानांना मिळत असतं…

Khare Prem Visarne Khup Avghad Jaate

आपण ज्याच्यावर, मनापासून, जीवापाड खरं प्रेम करतो, खरं तर त्याच व्यक्तीला, विसरणं खुप अवघड जातं…