Vastu Shanti Invitation Card Marathi | वास्तुशांती निमंत्रण पत्रिका मराठी

Vastu Shanti Invitation Card in Marathi | वास्तुशांती निमंत्रण पत्रिका स्वप्न एका नव्या वास्तूचे, साकार झाले आपल्या आशीर्वादाने, कार्य नूतन गृहाचे वास्तुशांतीचे, योजिले श्री कुलदेवतेच्या कृपेने, तोरण या वास्तूवर चढावे, आपणा सर्वांच्या साक्षीने, रंगत या कार्याची वाढावी तुमच्या आनंददायी सहवासाने… स. न. वि. वि. आमच्या येथे श्री हरी कृपेने, नवीन वास्तूची, वास्तुशांती व श्री सत्यनारायण … Read more

Vastu Shanti Puja Invitation Message in Marathi

आयुष्यातील एक संकल्प, एक स्वप्न छोटयाश्या घरकुलाचं, बऱ्याच परिश्रमानंतर साकारलंय… स न वि वि. आमच्या येथे श्री कुलदैवत आणि वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने, व आपल्या सहकार्याने आमच्या नूतन सदनिकेचा, वास्तुशांती व गृहप्रवेश समारंभ दिनांक XX रोजी करण्याचे योजिले आहे, तरी आपण अवश्य यावे, हि आग्रहाची विनंती… आपले विनीत:

Vastu Shanti Invitation In Marathi

प्रत्येकाला हवं असतं एक आकाश, उंच भरारी घेण्यासाठी.. प्रत्येकाला हवं असतं एक घर, संध्याकाळी परत येण्यासाठी… श्री कृपेंकरुन आम्ही नवीन बांधलेल्या वास्तूचा, वास्तू शांती समारंभ XX वार दिनांक XX रोजी करण्याचे योजिले आहे, तरी या मंगल प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे… आपले स्वागतोउत्सुक: