प्रत्येकाला हवं असतं एक आकाश,
उंच भरारी घेण्यासाठी..
प्रत्येकाला हवं असतं एक घर,
संध्याकाळी परत येण्यासाठी…
श्री कृपेंकरुन आम्ही नवीन बांधलेल्या वास्तूचा,
वास्तू शांती समारंभ XX वार दिनांक XX रोजी करण्याचे योजिले आहे,
तरी या मंगल प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे…
आपले स्वागतोउत्सुक: