Aalas Ha Mansacha Shatru Aahe

आळस हा माणसाचा शत्रू आहे… मग चला तर त्याला मित्र करूया…!

Mi Ushira Uthto Karan

कुणी उशिरापर्यंत झोपून राहिलेलं, मी बघूच शकत नाही… म्हणूनच मी उशिरा उठतो!

Tumche Bhavishya

तुमचं भविष्य तुमच्या स्वप्नांवर, अवलंबून आहे… झोपी जा…!