Daru Haluhalu Jeev Ghete
दारू हळूहळू जीव घेते म्हणतात… … इथं कुणाला घाई आहे?
दारू हळूहळू जीव घेते म्हणतात… … इथं कुणाला घाई आहे?
तुम्ही दारू पिता का? हा प्रश्न आहे कि, आमंत्रण…?
माझा दिनक्रम: खाल्ल्यावर झोपणे… अन, भूक लागल्यावर उठणे…
कोण म्हणतं, व्यसन सुटत नाही? मी आत्तापर्यंत शंभर वेळा सोडलंय!