Shala Mala Khup Aavdayachi
शाळा मला खुप आवडायची.. आवडायचा नाही तो अभ्यास…!
शाळा मला खुप आवडायची.. आवडायचा नाही तो अभ्यास…!
गुरुदक्षिणा म्हणून गुरूंनी माझा अंगठा मागितला, आणि मी सही केली…!
जगातील अंतिम सत्य… अभ्यास व व्यायाम नेहमी “उद्यापासून चालू” होतो… आणि, दारु व सिगरेट “उद्यापासून बंद”…
मला इगो सोडायचाय… पण, त्यातही इगो आड येतो…