Single Asnyache Dukh

Single असण्याचं दुःख तर तेंव्हा झालं. जेव्हा तव्या सारखा माझा काळा मित्र मला बोलला, गप्प बस माझ्या Girlfriend चा Call येतोय…

Chinta Aani Tanav Dur Karnyacha Upay

चिंता आणि तणाव दूर करण्याचा, एकच उपाय.. डोळे बंद करा, आणि म्हणा, “उडत गेले सगळे…”

Limbache 2 Vapar

लिंबाचा वापर दोन गोष्टीसाठी: उतरून टाकायला, आणि उतरवायला…!