Shubh Ratri Shubh Swapna
शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे.. कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात… शुभ रात्री शुभ स्वप्न !
Latest Good Night Wishes (शुभ रात्री) in Marathi Language only on Hindimarathisms. We always update Marathi gud Night msg in this category so you will get Latest & New sweet Good Nite messages in Marathi. Send गुड नाईट SMS texts or pictures in Marathi to your friends & tell them to sleep well. Enjoy our Best Good Night SMS Collection in Marathi & Share Good Nyt Images in Marathi Font with your Facebook & WhatsApp Friends. Say Shubh Ratri every night to your friends with our fresh & new stock of Night messages. This SMS is also known as Shubh Ratri Sandesh, good night Shayari, Good night quotes or status in Marathi.
तुम्ही जर मराठी शुभ रात्री SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच शुभ रात्री संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी शुभ रात्री शुभेच्छा, शुभ रात्री SMS चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.
शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे.. कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात… शुभ रात्री शुभ स्वप्न !
चूक कोणाचीही असू दे, नेहमी सॉरी तीच व्यक्ती बोलते, ज्याला त्या नात्याची सर्वात जास्त गरज असते… शुभ रात्री !
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसे लागतो, अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो, जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं अगदी तुमच्यासारखी… शुभ रात्री !
येणारा दिवस तुझ्या आठवणी शिवाय येत नाही दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही… शुभ रात्री !