Guruji: Bandu Khare-Khare Sang

गुरुजी: बंडू खरं-खरं सांग नाहीतर, चड्डी काढून मारेन तुला.. बंडू: पण सगळी चूक माझी आहे, तुम्ही का चड्डी काढताय..? ☺☺☺

Bandya: Baba Mala Blackberry Kivha Apple Pahije

बंडया: बाबा मला Blackberry किंवा Apple पाहिजे, ☺ ☺ बाबा: कारट्या तो फणस आणलाय तो संपव आधी…

Gampya Eka Mulila Mini Skirt Madhe Pahto

गंप्या एका मुलीला मिनी स्कर्ट मध्ये पाहतो, गंप्या: तुला आई ओरडत नाही का? मुलगी: हो, आजच ओरडली तिचा ड्रेस घातला म्हणून…

Bank Madhun Mulila Phone Aala

बँक मधून मुलीला फोन आला, तुम्हाला Credit Card पाहीजे का? ☺ ☺ ☺ मुलगी: नको माझ्याकडे Boyfriend आहे…