Funny Love Quotes Marathi | Comedy Love Shayari & Status Marathi

Boyfriend असा पाहिजेल,
ज्याला एखाद्या मुलीने जरी Msg केला,
तर बोलला पाहिजेल,
Sorry ताई मला बायको आहे..!


Tv Wala Joke Marathi

Bai – ये टीवी कितीच्या आहे भौ
टीवीवाला – ५५००० रुपया च्या…
बाई – अरे ये तर फार माघ आहे!
असं तर काय खास आहे ये टीवी मध्ये..
टीवीवाला – ये लाईट गेले वर आटोमेटिक बंद होऊन जाते..
बाई – ओह, तर पैक करा मग…

Navra Bayko Funny Joke Marathi

Navra Bayko Funny Joke Marathi

समोरच्या अपार्टमेंटमधील
ती पाच मिनिट हात हलवत होती..
मग मी पण हात केला,
तेवढ्यात बायकोने पाठीत रट्टा दिला,
व म्हणाली ती खिडकीची काच पुसतेय…

Ads Blocker Image Powered by Code Help Pro
अपना एडब्लॉकर बंद करे - Adblocker Detected!

कृपया सेटिंग में जाकर अपना एडब्लॉकर बंद करे। इस पेज का अच्छा कंटेंट विज्ञापन के साथ पढ़े और हमें अच्छा काम करने के लिए सहयोग करे।

हा बंद किया!
Powered By
CHP Adblock Detector Plugin | Codehelppro