रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठी
बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी, बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती, औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती, रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती, बंध असूनही, बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीम गाठी…
Latest Raksha Bandhan Wishes in Marathi ( रक्षाबंधन शुभेच्छा ) only on Hindimarathisms. We always update Marathi Rakshabandhan Messages in this category so you will get the Latest & New Raksha Bandhan SMS in Marathi. Send Raksha Bandhan texts or picture SMS in Marathi to your friends & share the joy of the Raksha Bandhan festival with them. Enjoy our Best Rakshabandhan SMS Collection in Marathi & Share Rakshabandhan Wishes Images in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Say Happy Raksha Bandhan to your Friends. Raksha Bandhan SMS is also known as Raksha Bandhan Quotes or Raksha Bandhan Status in Marathi.
रक्षाबंधन या सणाला राखी पौर्णिमा असेही म्हटले जाते. तुम्ही जर रक्षाबंधन SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच रक्षाबंधन संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी रक्षाबंधन शुभेच्छा, रक्षाबंधन Wishes चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.
बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी, बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती, औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती, रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती, बंध असूनही, बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीम गाठी…
प्रत्येकाला एक बहिण असावी, मोठी लहान शांत खोडकर कशीही असावी, पण एक बहिण असावी… मोठी असेल तर आई बाबांपासून वाचवणारी, लहान असेल तर आपल्या पाठीमागे लपणारी , मोठी असल्यास गुपचूप आपल्या पॉकेट मध्ये पैसे ठेवणारी, लहान असल्यास चुपचाप काढून घेणारी, लहान असो वा मोठी, छोट्या छोट्या गोष्टी साठी भांडणारी, एक बहिण प्रत्येकाला असावी… मोठी असल्यास आपलं चुकल्यावरकान ओढणारी, लहान असल्यास तिचं चुकल्यावर सॉरी दादा “म्हणणारी, लहान असो वा मोठी, एक बहिण प्रत्येकाला असावी… आपल्या एखाद्या मैत्रिणीला “वहिनी” म्हणून हाक मारणारी, एक बहिण प्रत्येकाला असावी… मोठी असल्यास प्रत्येक महिन्याला नवा शर्ट आणणारी, लहान असल्यास प्रत्येक पगारात आपल्या खिशाला चंदन लावणारी, ओवाळणी काय टाकायची हे स्वतः ठरवत …
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात, अगदी प्रवासाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ, माझ्या जीवनाचा हरेक क्षण तुझ्या रक्षणासाठी सरलेला असेल, राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत विश्वासच तो सदैव उरलेला असेल… रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!!